Sahyadri Film Production
Overview
सह्याद्री फिल्म प्रॉडक्शनची स्थापना 2019 मध्ये संस्थापक आणि उद्योजक श्री प्रशांत शिंगाटे यांनी मराठी चित्रपट, कला आणि संस्कृतीचे जगाच्या नकाशावर एक स्थान निर्माण करण्याच्या उद्देशाने केली. प्रशांत शिंगटे यांच्या मार्गदर्शनाखाली, सह्याद्री फिल्म प्रॉडक्शनने अनेक कलाकारांना काम करण्याच्या संधी दिल्या आहेत आणि पुढेही देत राहणार आहे.
Sahyadri Film Production
Film Production
Showcasing Marathi cinema, art, and culture on a global stage with Sahyadri Film Production.
CLIENT | https://sahyadrifilmproduction.com/ |
TAGS | basic |
SHARE |
|